Follow
१ अनुसरण करणे, मागून जाणे २ (as to understand) समजणे
१ अनुसरण करणे, मागून जाणे २ (as to understand) समजणे
लोककथा (स्त्री.)
लोकगीत (न.)
१ लोकसाहित्य (न.) २ लोकविद्या (स्त्री.)
लोकनृत्य (न.)
लोक (पु अ. व.)
१ (two opposite pages bearing the same serial number)दुडा (पु.) २ (a page and not a sheet or a leaf of a book) पृष्ठ (न.)
१ पालवणे (न.), पर्णन (न.) २ वर्ख तयार करणे (न.)
१ पालवणे, पालवी फुटणे २ वर्ख लावणे ३ पानांस क्रमांक देणे, पृष्ठांक करणे
(the mass of leaves) पालवी (स्त्री.), पर्णसंभार (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725