Gradient
१ प्रवणता (स्त्री.) २ (as up gradient) चढ (पु.) ३ (falling) उतार (पु.)
१ प्रवणता (स्त्री.) २ (as up gradient) चढ (पु.) ३ (falling) उतार (पु.)
श्रेणीवेतन (न.)
१ श्रेणीबद्ध २ प्रतवारी लावलेला ३ प्रवणित
१ Admin.श्रेणी (स्त्री.), cf. Class २ प्रत (स्त्री.) ३ (scale of pay) वेतनश्रेणी (स्त्री.), v.t. १ श्रेणीबद्ध करणे २ प्रतवारी लावणे
१ श्रेणीवार यादी (स्त्री.) २ Admin. श्रेणीवार ज्येष्ठता सूची (स्त्री.)
श्रेणीबंध (पु.), श्रेणीकरण (न.)
१ कृपाळू २ उमदा
सवलतीची मुदत (स्त्री.)
अनुग्रह गुण (पु.अ.व.)
१ डौलदार २ लालित्यपूर्ण ३ औचित्यपूर्ण
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725