Hard
१ कठोर २ कठीण ३ कडक, टणक ४ कष्टाचा, adv. जोराने, परिश्रमपूर्वक
१ कठोर २ कठीण ३ कडक, टणक ४ कष्टाचा, adv. जोराने, परिश्रमपूर्वक
बंदर जकात (स्त्री.)
१ बंदर (न.) २ (a refuge or shelter) आसरा (पु.), थारा (पु.), v.t.& i. १ (to shelter) आसरा देणे, थारा देणे२ नांगर टाकणे
अग्रदूत (पु.)
सतावणी (स्त्री.), गांजणूक (स्त्री.)
सतावणे
(a vehement or noisy speech) आवेशी भाषण (न.), v.t.& i. आवेशी भाषण करणे
१ सुखीआनंदी २ सुयोग्य (as in:happy expression सुयोग्य वाक्यप्रयोग)
सुख (न.), समाधान (न.)
१ सुदैवाने २ सुखाने, खुषीने ३ सुयोग्य रीतीने
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725