Ill use
१ निर्दय वागणूक (स्त्री.) २ वाईट उपयोग (पु.), v.t. १ दुष्टपणाने वागवणे, क्रूरपणाने वागवणे २ वाईट उपयोग करणे
१ निर्दय वागणूक (स्त्री.) २ वाईट उपयोग (पु.), v.t. १ दुष्टपणाने वागवणे, क्रूरपणाने वागवणे २ वाईट उपयोग करणे
Illuminate
१ रोषणाई (स्त्री.), दीपोत्सव (पु.) २ Chem. & Phys. दीप्ति (स्त्री.)
१ प्रकाशित करणे, रोषणाई करणे २ (to help to explain) विशद करणे
आभास निर्माण करणे, भ्रमात पाडणे
जाचणूक (स्त्री.)
जाच करणे
(unluckly)कमनशिबी
आजारपण (न.), आजार (पु.), दुखणे (न.)
कयास चुकलेला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725