Injure one's character
चारित्र्यावर शिंतोडे उडवणे
चारित्र्यावर शिंतोडे उडवणे
१ क्षती पोचवणे २ इजा करणे
१(an equitable writ or process, granted by a court of equity, whereby a party is required to do or to refrain from doing certain acts, according to the exigency of the writ or process) निषेधाज्ञा (स्त्री.) २ (authorative order) व्यादेश (पु.) cf.Order
विवेकहीन
१ सूचिवेध (पु.), सुईटोचणी (स्त्री.) २ अंतःक्षेपण (न.) ३ टोचण (न.)
१ सुई टोचणे २ अंतःक्षेपण करणे
१ (an introductory step or movement) सूत्रपात (पु.) २ (energy or aptitude displayed in the initiation of an action) उपक्रमशीलता (स्त्री.) ३ (lead) पुढाकार (पु.), adj. प्रारंभिक
१ प्रारंभ (पु.), सुरुवात (स्त्री.) २ दीक्षा (स्त्री.)
.--ने प्रारंभ केलेला
प्रारंभ करणे, सुरुवात करणे, सूत्रपात करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725