Lactose
दुग्धशर्करा (स्त्री.), लॅक्टोज (न.)
दुग्धशर्करा (स्त्री.), लॅक्टोज (न.)
दुग्धतामापी (पु.)
१ (pertaining to milk) दुधासंबंधी २ (resembling milk) दुग्धसदृश, दुधासारखा
१ अंगावर पाजणे (न.), स्तनपान (न.) २ पान्हा (पु.), दुग्धस्त्रवण (न.) ३ दूध येण्याचा काळ (पु.)
लाखरोगण (न.), v.t. लाखरोगण लावणे
निस्तेज
Lacquer
अभाव (पु.), उणीव (स्त्री.), v.t.& i. अभाव असणे, उणीव असणे
१ Law टाळाटाळ (स्त्री.) २ दिरंगाई (स्त्री.)
१ (to fasten with a lace) नाडीने बांधणे २ (to adron with narrow strips, to border with lace) नक्षीपट्टी लावणे, n. १ नाडी (स्त्री.), बंद (पु.) २ नक्षीपट्टी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725