Line

१ ओळीत ठेवणे, ओळीत असणे २ रांगेत उभे करणे, रांगेत उभेराहणे ३ रेघा मारणे ४ अस्तर लावणे, n. १ Math. (that which has length without breadth of thickness) रेघ (स्त्री.), रेषा (स्त्री.), रेखा (स्त्री.) २ (a row) ओळ (स्त्री.), रांग (स्त्री.) ३ (a series or sucession of ancestors or descendants of a given person) वंशक्रम (पु.), परंपरा (स्त्री.) ४ (a thread, cord) सूत (न.) ५ (the piping for conveying fluid as steam, gas, water, oil, etc.