Operations

१ व्यवहार (पु.अ.व.) २ कामे (न.अ.व.) (as in : mining operations खाणकामे) ३ हालचाली (स्त्री.अ.व.) (as in : military operations सैनिकी हालचाली)

Operation

१ प्रवर्तन (न.) २ चालवणे (न.) ३ (working or action) कार्य (न.), क्रिया (स्त्री.) ४ Mil.(usu.pl.) हालचाली (स्त्री.अ.व.);, (in sing.) -कारवाई (स्त्री.) ५ Surg.शस्त्रक्रिया (स्त्री.)

Operate

१ उपयोगात आणणे, उपयोगात येणे २ चालवणे, चालणे ३ प्रवर्तित होणे cf. Apply ४ Mil.(लष्करी) हालचाली करणे ५ Surg.शस्त्रक्रिया करणे