Palliate
१ तीव्रता नाहीशी करणे २ (दोष, गुन्हा इत्यादी) सौम्य करून दाखवणे
१ तीव्रता नाहीशी करणे २ (दोष, गुन्हा इत्यादी) सौम्य करून दाखवणे
१ थापटणी (स्त्री.), थापी (स्त्री.) २ (a matress of straw) गवती गादी (स्त्री.)
कुंपण (न.)
रंगपाटी (स्त्री.)
१ मेढ (स्त्री.) २ Fig. कक्षा (स्त्री.) (as in :beyond the pale of law कायघाच्या कक्षेबाहेर ), adj. निस्तेज, फिकट, फिका
तालु (स्त्री.)
तलाव्य
चवदार, रोचक
पालखी (स्त्री.), मेणा (पु.)
प्रासाद (पु.), राजवाडा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725