Pitiable
१ केविलवाणा २ अनुकंपनीय
१ केविलवाणा २ अनुकंपनीय
१ पुष्कळ गीर असलेला २ सारगर्भ
१ गीर (पु.) २ सार (न.)
१ चोरखळी (स्त्री.), चोरखड्डा (पु.) २ Fig.अनपेक्षित संकट (न.), अडचण (स्त्री.) ३ प्रमाद (पु.)
सुरई (स्त्री.), मातीचा घडा (पु.), मातीची घागर (स्त्री.)
काळाकुट्ट, डांबरासारखा
१ डामर (न.), डांबर (न.) २ स्वर (पु.), स्वरस्तर (पु.) ३ Cricket खेळपट्टी (स्त्री.), पिच (न.), v.t. १ (तंबू वगैरे) उभारणे २ डांबर लावणे ३ नेम धरुन फेकणे
१ खड्डा (पु.), गढ्ढा (पु.), गर्ता (स्त्री.) २ खाणिका (स्त्री.) (as in : coal-pit कोळशाची खाणिका)
दट्ट्या (पु.)
पिस्तुल (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725