Plumb

शिसगोळा (पु.), v.t. १ ओळंबा लावून खोली मोजणे २ अजमावणे, परीक्षा करणे ३ (पाण्याचे, मोरीचे) नळ बसवणे

Plug

१ गुडदी (स्त्री.) २ प्लग (पु.), v.t. १ गुडदीने बंद करणे २ कष्टाने काम करणे ३ गुद्दा मारणे