Pose
१ ठाणमाण (न.) २ डौल (पु.) ३ आव (पु.) ४ पवित्रा (पु.), v.t.& i. १ ठाकठीक बसवणे २ (विचारार्थ) पुढे मांडणे ३ आव आणणे ४ झोक आणणे, बतावणी करणे
१ ठाणमाण (न.) २ डौल (पु.) ३ आव (पु.) ४ पवित्रा (पु.), v.t.& i. १ ठाकठीक बसवणे २ (विचारार्थ) पुढे मांडणे ३ आव आणणे ४ झोक आणणे, बतावणी करणे
बंदर विश्वस्तमंडळ (न.)
१ तसबीर काढणे २ शब्दचित्र रेखाटणे
१ तसबीर (स्त्री.) २ (vivid description in words) शब्दचित्र (न.)
बंदरावरील संसर्गरोधशाला (स्त्री.)
प्रवेश बंदर (न.)
नौरोहण बंदर (न.)
प्रवासपेटी (स्त्री.)
१ भाग (पु.), वाटा (पु.) २ तुकडा (पु.), खंड (पु.)
(a colonnade or of range of colums in front of a building) ढेलज (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725