Precede

१ (to go before in order of time) आधी येणे, आधी घडणे, अगोदर घडणे, आधी होणे, अगोदर होणे २ (to before in order of place) पूर्वी घडणे, पूर्वी होणे, पूर्वीचालणे ३ (to go before in rank or importance) पहिला असणे, प्रथम असणे, अग्रेसर असणे

Precarious

१ अस्थिर, डळमळीत, (as in:precarious economic position of the association संस्थेची अस्थिर आर्थिक स्थिती, संस्थेची डळमळीत आर्थिक स्थिती) २ धोक्याचा ३ अनिश्चित ४ पराधीन