Preferance
१ अधिमान (न.) २ पसंतीक्रम (पु.) ३ पसंती (स्त्री.) cf. Alternative
१ अधिमान (न.) २ पसंतीक्रम (पु.) ३ पसंती (स्त्री.) cf. Alternative
१ अधिमानतः २ विशेष पसंतीने
१ अधिमान्य २ अधिक पसंत
१ (to bring forward)दाखल करणे, पुढे ठेवणे २ अधिमानणे ३ अधिक पसंत करणे cf. Choose (to prefer a charge दोषारोप करणे)
छात्रप्रमुख (सा.)
उपोद्घातरुप, प्रास्ताविक, उपोद्घाताचा
उपोद्घात (पु.) cf. Preamble
पूर्वरचित
पूर्वरचना करणे
विस्तारपूर्ण गट (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725