Press
१ दडपण आणणे, भीड घालणे २ दाबणे ३ जोरदारपणे मांडणे, n. १ मुद्रणालय (न.) २ (newspapers generally) वृत्तपत्रे (न.अ.व.) (to press into service उपयोगात आणणे)
१ दडपण आणणे, भीड घालणे २ दाबणे ३ जोरदारपणे मांडणे, n. १ मुद्रणालय (न.) २ (newspapers generally) वृत्तपत्रे (न.अ.व.) (to press into service उपयोगात आणणे)
१ मतदान केंद्राध्यक्ष (सा.) २ पीठासीन अधिकारी (सा.)
१ अध्यक्षपदस्थ २ पीठस्थ, पीठासीन
राष्ट्रपतीची राजवट (स्त्री.)
१ अध्यक्षपद (न.), अध्यक्षता (स्त्री.) २ अध्यक्षाची कारकीर्द (स्त्री.)
अध्यक्षीय
१ (of the Indian Republic) राष्ट्रपति (सा.) २ अध्यक्ष (सा.)
इलाखा शहर (न.)
इलाखा (पु.)
अध्यक्षपद स्वीकारणे, अध्यक्ष होणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725