Proceed

१ (to adopt a course of action) कार्यवाही करणे २ Law (with against) खटला भरणे ३ (to adv.ance) पुढे जाणे ४ (with with) चालू ठेवणे ५ (with from) निष्पन्न होणे, उत्पन्नहोणे

Probe

१ बारीक तपासणी (स्त्री.), सूक्ष्म तपासणी (स्त्री.) cf.Enquiry २ Surg.(an instrument for exploring a wound) शोधणी (स्त्री.), v.t. बारीक तपासणी करणे, सूक्ष्म तपासणी करणे