Pro vice chancellor
प्रति कुलगुरु (सा.)
प्रति कुलगुरु (सा.)
लोकोक्त, लोकविश्रुत
म्हण (स्त्री.), लोकोक्ती (स्त्री.)
Procenience n.उगमस्थान ( न.)
१ सिध्द केलेला, सिध्द झालेला २ Law शाबीत केलेला, शाबीत झालेला
१ सिध्द करणे, सिध्द होणे २ Law शाबीत करणे, शाबीत होणे ३ (to ascertain) खातरजमा करून देणे
१ गर्विष्ठ २ (having a proper sence of self rescept) अभिमानी, स्वाभिमानी, बाणेदार ३ (of things actions etc.of which one is or may be proud) अभिमानास्पद
बटबटीत, फुगीर
१ फुगवटा (पु.), उंचवटा (पु.) २ टॆंगूळ (न.)
१ पुढे येणे, बाहेर येणे २ बाहेर काढणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725