Rapid reading
द्रुतवाचन (न.)
द्रुतवाचन (न.)
द्रुतता (स्त्री.), शीघ्रता (स्त्री.)
द्रुत, शीर्घ
जबरी संभोग (पु.), बलाक्तार (पु.) cf. Adultery v.t. जबरी संभोग करणे, ब्लाक्तार करणे
१ जबरी लुटारु २ अतिलोभी
१ खंडणी (स्त्री.) २ मोचनधन (न.), v.t. खंडणी भरुन सुटका करणे
१ (to search thoroughly) धुंडाळून पाहणे २ (to plunder) लुटालूट करणे
सर्वसामान्य लोक (पु.अ.व.)
१ रांग (स्त्री.) २ पद (न.), स्थान (न.) ३ दर्जा (पु.), adj. १ अतिमात्र २ (strong scented) उग्र, v.t.& i. १ रांगेत लावणे, रांगेत उभे करणे, रांगेत असणे २ स्थान देणे, स्थान असणे
१ कक्षा (स्त्री.) २ (a row line or series of things) श्रेणी (स्त्री.), रांग (स्त्री.), (as in : range of mountains पर्वतश्रेणी पर्वतांची रांग) ३ पल्ला (पु.), आवाका (पु.) ४ Admin. परिक्षेत्र (न.) ५ मर्यादा (स्त्री.), अंतर (न.), v.t.& i. १ रांगेत लावणे, रांगेत उभे करणे, रांगेत असणे २ भटकणे, हींडणे ३ (to extend to run in a line) पसरणे ४ (to vary between limits) कमीजास्त होणे ५ पल्ला असणे, आवाका असणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725