Recaptulation
पुन्हा थोडक्यात सांगणे (न.), थोडक्यात उजळणी (स्त्री.)
पुन्हा थोडक्यात सांगणे (न.), थोडक्यात उजळणी (स्त्री.)
पुन्हा थोडक्यात सांगणे, थोडक्यात उजळणी करणे,
(विधान, शब्द, वगैरे) परत घेणे, (मत वगैरे) फिरवणे
१ परत बोलावणे, पुन्हा बोलावणे २ परत मागवणे ३ पुन्हा स्मरण करणे cf. Remember
पुनर्गणन (न.)
पुनर्गणन करणे
१ लाथाडणे २ (नियम वगैरे) न जुमानणे
हटवादी, शिरजोर
खंडन (न.)
खंडन करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725