Refreshment room
जलपान कक्ष (पु.), अल्पोपाहार कक्ष (पु.)
जलपान कक्ष (पु.), अल्पोपाहार कक्ष (पु.)
१ श्रमपरिहार (पु.) २ (in pl.) जलपान (न.), अल्पोपाहार (पु.)
श्रमहारक
उजळणी पाठ्यक्रम (पु.)
१ ताजातवाना करणे २ उजाळा देणे (as in : to refresh memory स्मृतीला उजाळा देणे)
१ दूर राहणे २ परावृत्त होणे, n. १ ध्रुपद (न.) २ पालुपद (न.)
१ वक्रीभवन (न.) २ Phys.अपवर्तन (न.)
वक्रीभवन करणे
सुधारणावादी (सा.), वर्तनवादी (सा.) cf. Radicalist
सुधारणावाद (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725