Release

१ मोकळे करणे, सोडून देणे २ बंधमुक्‍त करणे, प्रकाशित करणे, n. १ सुटका (स्त्री.), मुक्‍तता (स्त्री.) २ प्रकाशन (न.)

Relay

१ (to arrange in shifts) पाळीची व्यवस्था करणे २ (to broadcast a message or programme received from other stations) सहक्षेपित करणे, n. १ (relieving shift of men)पाळीबदल (पु.) २ (wireless broadcast of a message or programme) सहक्षेपण (न.)