Reserve Bank of India
भारताची रिझर्व्ह बँक (स्त्री.)
भारताची रिझर्व्ह बँक (स्त्री.)
१ आरक्षित करणे २ राखून ठेवणे, n. १ राखीव (निधि, खेळाडू वगैरे) २ मर्यादा (स्त्री.), adj..राखीव
१ आरक्षण (न.) २ राखवण (स्त्री.) ३ (limiting condition, limitation) मर्यादा (स्त्री.) (to speak with reservation हातचे राखून बोलणे)
संतापयुक्त
संताप येणे, चीड येणे
सारखा दिसणे, सदृश्य असणे
सादृश्य (न.), साम्य (न.)
संशोधन वृत्तिधारी (सा.)
संशोधन प्रयोग शाळा (स्त्री.)
संशोधन संस्था (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725