Scandalise
१ अपप्रवाद पसरवणे २ कुटाळकी करणे, दोष अंगी लावणे
१ अपप्रवाद पसरवणे २ कुटाळकी करणे, दोष अंगी लावणे
१ अपप्रवाद (पु.), cf.Disgrace २ लोकापवाद (पु.) ३ कुटाळकी (स्त्री.)
१ (to examine closely) छाननी करणे २ (to analyse metrically) वृत्तदृष्ट्या पृथक्करण करणे
चढणे (न.)
तराजूचे पारडे (न.)
वेतनमान (न.)
क्रमाने घटवणे
१ श्रेणी (स्त्री.) २ (as of pay etc.) मान (न.), (as in:pay scale वेतनमान) ३ मापणी (स्त्री.) ४ (relative measure) प्रमाण (न.), परिमाण (न.) ५ (a balance pan) पारडे (न.) ६ (in pl.balance) तागडी (स्त्री.), तराजू (पु.) ७ खवला (पु.) v.t.& i. १ (शिडीप्रमाणे) वर चढणे २ प्रमाणशीर नियमन करणे ३ खरवडणे
(to injure with a hot liquid) पोळणे
१ मचाण (न.) २ मचाणसामान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725