Slip
१ घसरणे २ चुकणे ३ निसटणे, n.१ (a piece of paper) चिठ्ठी (स्त्री.) २ स्खलित (न.)
१ घसरणे २ चुकणे ३ निसटणे, n.१ (a piece of paper) चिठ्ठी (स्त्री.) २ स्खलित (न.)
१ ओळखंबे (न.), झोळी (स्त्री.) २ शिंके (न.) ३ गोफण (स्त्री.), v.t. १ गोफणीने मारणे २ फेकणे (as in : mud-slinging चिखलफ़ेक)
पंक (पु.), राड (स्त्री.)
सडपातळ
थोडेसे, किंचित
१ अवहेलनापूर्वक २ तुच्छतापूर्वक
थोडका, बेताचा, किंचीत, n.अवमान (पु.), अनादर (पु.), v.t. १ अवमानणे, अनादर करणे २ तुच्छ लेखणे
चढउताराचे मान (न.)
१ घसरण (स्त्री.) २ सरकचित्र (न.) ३ काचपट (पु.), काचपट्टी (स्त्री.), v.t.& i. १ घसरत जाणे २ सरकवणे ३ सुळकवणे
१ टवका (पु.) २ तुकडा (पु.), फाक (स्त्री.), काप (पु.), v.t. तुकडे करणे, काप करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725