Summation
१ बेरीज करणे (न.) २ बेरीज (स्त्री.)
१ बेरीज करणे (न.) २ बेरीज (स्त्री.)
संक्षिप्त न्यायचौकशी (स्त्री.)
संक्षिप्त निर्धारण (न.)
संक्षेप (पु.), सारांश (पु.), adj.. १ संक्षिप्त २ (done without delay or formality) अवलंबित, तडाकाफडकीचा
संक्षेप करणे, सारांश काढणे
संक्षेपतः निर्णित केलेल
१ संक्षेपतः, सारांशतः २ तडकाफडकी
तात्पर्यार्थ
१ रक्कम (स्त्री.) २ एकूण रक्कम (स्त्री.) ३ बेरीज (स्त्री.), मिळवणी (स्त्री.), v.t. १ बेरीज करणे २ मिळवणे, एकवट करणे ३ (with up) समारोप करणे
कुंदोष्ण, उकाड्याचा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725