Title

१ पदवी (स्त्री.), उपाधि (स्त्री.) २ Law हक्क (पु.), cf.Right.३ शीर्षक (न.) ४ नाव (न.), अभिधान (न.) ५ Library. ग्रंथनाम (न.), v.t. १ पदवी देणे २ नाव देणे

Tip

१ कलंडवणे, कलंडणे, उपडे करणे २ (to make incline or slant) कलते करणे ३ Sports (to give secret information about a horse)गुप्‍त सूचना देणे ४ चिरीमिरी देणे, बक्षिसी देणे n.१ गुप्‍त सूचना (स्त्री.) २ चिरीमिरी (स्त्री.), बक्षिसी (स्त्री.) ३ टोक (न.)