analytic
adj. वैश्लेषिक
adj. वैश्लेषिक
n. विश्लेषण (न.)
v.t. विश्लेषण करणे
n. सादृश्य (न.)
n. सादृश्यदर्शक (पु.)
adj. सदृश
n. १ परमप्रसार (पु.) २ कोनांक (पु.)
n. रास (स्त्री.)
मित्र संख्या [ज्या दोन संख्यांपैकी प्रत्येक संख्या ही दुसऱ्या संख्येच्या (ती संख्या वगळून) सर्व विभाजकांच्या बेरजेएवढी असते अशा दोन संख्या. उदा. २२०, २८४]
१ संदिग्ध प्रकार २ संदिग्ध बाब
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725