accept cf. admit
स्वीकार करणे
स्वीकार करणे
मूकसंमती देणे
अभिस्वीकार करणे
v.t. स्वीकारणे
n. 1. त्वरण (न.), वेग वाढविणे (न.), 2. (of an estate) त्वरित प्राप्ति (स्त्री.)
v.i. 1. (to agree)रुकार देणे, 2. (to join up) सामील होणे, 3. (to become added by way of accession) अनुवृद्धी होणे, 4. पदारोहण करणे, राज्यारोहण करणे, पदावर येणे 5. प्रविष्ट होणे.
विद्यापरिषद (स्त्री.) cf. senate
विद्याविषयक लेखाजोखा
n. (one whose property abuts at a bordary), प्रतिस्पर्शी मालमत्तेचा स्वामी, (the owner of contiguous estate) लगतच्या मालमत्तेचा स्वामी
n. pl. चतुःसीमा (स्त्री. अ. व.), प्रतिस्पर्शी सीमा (स्त्री.अ.व.), प्रतिसीमा (स्त्री.अ.व)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725