disciplinary action
शिस्तभंगाची कारवाई
शिस्तभंगाची कारवाई
ऋणमुक्त दिवाळखोर, ऋणमुक्त नादार
विमुक्त ऋणको
हुकूमनाम्याचे विसर्जन
बंधपत्र विसर्जित करणे [Cr.P.C.-s.173(4)]
v.t.&i. 1. (as, duties) पार पाडणे, करणे 2. (as, payment) चुकते करणे, भागवणे, फेडणे 3. (to set free) दोषारोपमुक्त करणे cf. exculpate 4. (to relieve) विमुक्त करणे, कार्यमुक्त करणे, पदमुक्त करणे, प्रभारमुक्त करणे 5. ऋणमुक्त करणे 6. (to annul) काढून टाकणे, रद्द करणे, विसर्जित करणे 7. (as, a cargo) उतरवणे 8. मोकळे करणे n. 1. पार पाडणे (न.) cf. achieve 2. चुकते करणे (न.), भागवणे (न.), फेड (स्त्री.) 3. दोषारोपमुक्ति (स्त्री.) 4. विमुक्ति (स्त्री.), कार्यमुक्तता (स्त्री.), पदमुक्तता (स्त्री.) 5.ऋणमुक्तता (स्त्री.) 6. काढून टाकणे (न.), रद्द करणे (न.), विसर्जन (न.)
n. विवेकदृष्टि (स्त्री.) cf. judgement
n. 1. संवितरण (न.), बटवडा (पु.) 2. (in pl.) संवितरित रकमा (स्त्री.अ.व.)
v.t. प्रतिज्ञापूर्वक नाकारणे
n.(in Intern. Law) निःशस्त्रीकरण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725