discharge

v.t.&i. 1. (as, duties) पार पाडणे, करणे 2. (as, payment) चुकते करणे, भागवणे, फेडणे 3. (to set free) दोषारोपमुक्त करणे cf. exculpate 4. (to relieve) विमुक्त करणे, कार्यमुक्त करणे, पदमुक्त करणे, प्रभारमुक्त करणे 5. ऋणमुक्त करणे 6. (to annul) काढून टाकणे, रद्द करणे, विसर्जित करणे 7. (as, a cargo) उतरवणे 8. मोकळे करणे n. 1. पार पाडणे (न.) cf. achieve 2. चुकते करणे (न.), भागवणे (न.), फेड (स्त्री.) 3. दोषारोपमुक्ति (स्त्री.) 4. विमुक्ति (स्त्री.), कार्यमुक्तता (स्त्री.), पदमुक्तता (स्त्री.) 5.ऋणमुक्तता (स्त्री.) 6. काढून टाकणे (न.), रद्द करणे (न.), विसर्जन (न.)