letting value
भाडे मूल्य
भाडे मूल्य
एकस्वपत्र (न.), लेटर्स पेटंट
प्रतिशोध अनुज्ञापत्र
१ प्रत्यय-पत्र (न.) २ अधिकारपत्र (न.)
n. लेनिनवाद (पु.)
उधारपट्टा कार्यक्रम
उधारपट्ट्याचा कायदा (१९४१) (अमेरिकेच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक मानल्या गेलेल्या राष्ट्रांना साधनसामग्री देण्यासंबंधी अध्यक्षास अधिकार देणारा कायदा)
n. १ अधिमान्य करणे (न.), २ औरस ठरवणे (न.) ३ वैध ठरवणे (न.), कायदेशीर ठरवणे (न.)
adj. १ अधिमान्य २ औरस ३ वैधिक, वैध, विधिसंमत, कायदेशीर ४ तर्कंसंगत ५ न्याय्य
n. अधिमान्यता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725