disposal

n. 1. विल्हेवाट (स्त्री.) 2. विनियोग (पु.) 3. निकालात काढणे (न.) 4. व्यवस्था (स्त्री.) 5. कामाचा उरक (पु.)

dispense with

1. -वाचून भागवणे, -वाचून चालवून घेणे 2. अनावश्यक करणे [Ind.Con.Act-s. 37] 3. माफ करणे 4. (कामावरून वगैरे) कमी करणे