dispossession

n. 1. कब्जा काढून घेणे (न.), बेकब्जा करणे (न.) 2. (ouster) बेदखली (स्त्री.) 3. (abandonment of possession by one entitled to it) कब्जात्याग (पु.)

disposition

n. 1. (as a plan fro disposing ones property) विनियोग (पु.), मालमत्तेची विल्हेवाट (स्त्री.) मालमत्तेची व्यवस्था (स्त्री.) 2. वृत्ति (स्त्री.) 3. (ordering or arranging of anything) विन्यास (पु.) 4. रचना (स्त्री.) (as in : disposition of states राज्यांची रचना)

dispose

v.t.& i. 1. विल्हेवाट लावणे, वासलात लावे 2. (to settle what is to be done with) विनियोग करणे, विल्हेवाट करणे 3. निकालात काढणे 4. (to be inclined) —कडे प्रवत्ती असणे