exempt

v.t. 1. सूट देणे 2. माफ करणे 3. प्रमुक्ती देणे n. 1. सूट (स्त्री.) 2. माफी (स्त्री.) 3. प्रमुक्ति (स्त्री.) adj. माफ, प्रमुक्त

exemplify

v.t. 1. अनुप्रमाणित प्रत तयार करणे 2. अनुप्रमाणित प्रतीच्या सहाय्याने सिद्ध करणे 3. उदाहरण देऊन दर्शवणे