exercise of labour
श्रमाचा वापर
श्रमाचा वापर
न्याय-विवेकाचा वापर
(exercise of sound discretion not arbitrarily or willfully but with regard to what is right and equitable) निर्णयशक्तीचा वापर
अधिकारितेचा वापर
एखादा पेशा वा आजीविका आचरणे
v.t. 1. (as of power, right etc.) वापरणे, वापर करणे 2. (as, of duties) बजावणे 3. (as, a principle, etc.) आचरणे 4. व्यायाम करणे 5. सराव अभ्यास करणे
adj. बजावता येण्यासारखे, वापरता येण्यासारखे
(laws which provide that a certain amount or proportion of a debtor's property shall be exempt from execution) प्रमुक्ति विधी (पु.अ.व.), सूट देणारे कायदे (पु.अ.व.)
प्रमुक्ति खंड, सूट देणारा खंड
n. 1. सूट (स्त्री.), माफी (स्त्री.), प्रमुक्ति (स्त्री.) 4. अपवाद [Ind. Evi. Act. - s 8. Expl.]
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725