charter
n. १ सनद (स्त्री.) २ भाटक लेख (पु.) v.t. १ सनद देणे २ भाड्याने देणे, भाड्याने घेणे
n. १ सनद (स्त्री.) २ भाटक लेख (पु.) v.t. १ सनद देणे २ भाड्याने देणे, भाड्याने घेणे
n. तक्ता (पु.)
adj. १ प्रभारित २ भारित ३ आकारित
v.t.& i. १ (to impose a particular duty or task; to entrust with care, custody or management, etc.) प्रभार सोपवणे २ (to impose pecuniary burden on; to impose or record as a pecuniary obligation) भारित करणे, भार टाकणे ३ (to fix or ask a sum or fee or payment) आकारणे ४ Law दोषारोप करणे n. १ (a duty or task) प्रभार (पु.) २ (as, a burden, obligation) भार (पु.), प्रभार (पु.) ३ (something fixed or asked as a fee, payment, etc.–oft. used in pl. also) आकार (पु.) ४ (usu.
गरजांची वैशिष्ट्ये, गरजांची लक्षणे
n. लक्षण (न.), वैशिष्ट्य (न.) adj. विशिष्ट
वितरणाचे मार्ग
adj. प्रणालीबद्ध, प्रणालित
channel
n. प्रणालन (न.), प्रणालीबद्ध करणे (न.), प्रणालित करणे (न.) (विशिष्ट) मार्ग आखून देणे (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725