check register
पडताळा नोंदवही
पडताळा नोंदवही
n. १ संरोध (पु.) २ (a supervision insuring accuracy, fitness or due performance) नियंत्रण (न.) ३ (act of testing or verifying) तपासणी (स्त्री.), पडताळा (पु.) v.t. १ संरोध करणे, रोखून धरणे, रोखणे २ नियंत्रण ठेवणे, नियंत्रित करणे ३ तपासणी करणे, पडताळा घेणे
( also easy money policy) अल्पव्याजी पैसा धोरण, सुलभ पैसा धोरण
(also easy money) (a term used to describe a situation where bank rate and other rates of interest are low) सुलभ पैसा, अल्पव्याजी पैसा
adj. स्वस्त, सवंग
n. ( also charter party) १ (a contract by which a ship is temporarily leased by the owners to another person or firm who is said then to have chartered it) नौभाटक लेख (पु.) २ भाटक लेख (पु.)
n. भाड्याने देणारा (पु.), भाड्याने घेणारा (पु.)
सनदी कंपनी
सनदी लेखापाल
adj. १ सनदी २ भाड्याने दिलेला, भाड्याने घेतलेला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725