caution

n. 1. सावधगिरी (स्त्री.), 2. इशारा (पु.), ताकीद (स्त्री.) 3. (security)तारण (न.) (as in : caution money तारण धन) v.t. सावध करणे, ताकीद देणे

cause

n. 1. कारण (न.), निमित्त (न.) 2. कज्जा (पु.), वाद (पु.) 3. प्रयोजन (न.), उद्दिष्ट (न.) v.t. 1. (करावयास) लावणे 2. घडवून आणणे, -ला कारणीभूत होणे