cede
v.t. (मुलुख) देऊन टाकणे, (as surrender) अभ्यर्पण करणे
v.t. (मुलुख) देऊन टाकणे, (as surrender) अभ्यर्पण करणे
1. युध्दविराम (पु.) 2. गोळीबार बंदी
प्रवर्तनात असण्याचे बंद होणे [Const. Art. 239 B(2)]
निष्प्रभावी होणे [Const. Art. 359 (9A)], परिणामक असण्याचे बंद होणे
v.t. थांबवणे, बंद करणे, समाप्त करणे, संपुष्टात आणणे v.i. 1. बंद होणे, थांबणे, विराम पावणे, समाप्त होणे, संपुष्टात येणे 2. (to become extinct, to pass away) नाहीसा होणे
n. सावधान कर्ता (पु.)
“विक्रेता सावधान”
मृत्युपत्राबाबत सावधानपत्र
n. 1. (let the purchaser beware) “क्रेता सावधान”, “खरेदीदार सावधान”
n. (let the doer beware) “कर्ता सावधान”
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725