(At) Owner's risk
मालकाच्या जोखमीवर
मालकाच्या जोखमीवर
दुसऱ्या बाजूस तितकीच रक्कम जमा करून
पदीय नात्याने
रोखीच्या पद्धतीने
उक्त्या कामाच्या दराने
हा प्रस्ताव नवीन कामासंबंधीचा आहे
या प्रस्तावास ---- अनुसार प्रशासनिक मान्यता देण्यात आली आहे
तत्परतेने आणि जातीने लक्ष घालणे
मागवणे, मागणे
१ आदेश देणे, फर्माविणे २ विनंती करणे
शासनास खर्च करण्यास लावणे
१ अनुपालन करणे २ आदेश पाळणे ३ (विनंतीस) मान देणे
प्रतिस्वाक्षरी करणे
खर्चखाती टाकणे
पूर्वसूचनेद्वारे सोडून देणे, पूर्वसूचनेद्वारे कमी करणे
तरतुदींच्या रकमांचा अन्यत्र विनियोग करणे
वेतन अर्जित करणे
सर्व आगाऊ रकमा वसूल करणे
शक्तींचा वापर करणे
तारणाची रक्कम निश्चित करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य