Pendant
Pendent n. १ मध्यपदक ( न.) २ लोलक ( पु.) ३ डुल (पु.)
Pendent n. १ मध्यपदक ( न.) २ लोलक ( पु.) ३ डुल (पु.)
प्रलंबितावस्था (स्त्री.), प्रलंबित असणे (न.)
वाद प्रलंबित असताना
प्रलंबित, साचलेला (as in pending work प्रलंबित काम, साचलेले काम) prep, - होईपर्यंत
प्रलंबित प्रकरणे (न.अ.व.), साचलेली प्रकरणे (न.अ.व.)
लेखणी संप (पु.), बैठा संप (पु.)
लोंबता, लटकता
लंबक (पु.), दोलक (पु.)
१ आत घुसणे, आत शिरणे, शिरणे २ अंतर्भेद करणे, अंतर्भेद होणे ३ Fig. मर्म जाणणे
१ अंतर्भेदी २ आत शिरणारा ३ मर्मज्ञ
१ अंतर्भेद (पु.) २ आत शिरणे (न.) ३ मर्मज्ञता (स्त्री.)
कलमदान (न.)
पेनिसिलिन (न.)
द्विपकल्प (न.)
अनुताप (न.)
अनुतापयुक्त, अनुताप झालेला
अनुतापपूर्वक
चाकू (पु.)
लेखनपटु (पु.)
टोपणनाव (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725