Perfidy
दगलबाजी (स्त्री.)
दगलबाजी (स्त्री.)
वेजणे, भोके पाडणे
वेजलेला, वेज पाडलेला, भोके पाडलेला
वेजण (न.), भोके पाडणे (न.)
वेजक (न.)
१ (as duty) पालन करणे २ पार पाडणे cf.Achieve ३ संपादणूक करणे
१ (as of duty)पालन (न.) २ (accomplishment) संपादणूक (स्त्री.) ३ काम (न.), कार्य (न.) ४ (as of stage, drama, etc.) प्रयोग (पु.), कार्यक्रम (पु.)
१ सुगंध (पु.) २ अत्तर (न.)
गंधी (पु.), अतारी (पु.)
वरवर, टंगळमंगळ करुन
चालढकल (स्त्री.)
वरवरचा
कदाचित
प्रतिव्यक्ती, दरडोई
संकट (न.)
संकटमय
Geom.(circumference or outline of closed figures) परिमिति (स्त्री.)
१ कालावधि (पु.), कालखंड (पु.), अवधि (पु.), मुदत (स्त्री.) २ (a class hour) तास (पु.) ३ Geol कल्प (पु.) ४ (a cucle) आवर्त (न.)
१ नियतकालिक २ (recurring) आवर्ती
नियतकालिक (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725