Pass book
१ पासबुक (न.) २ (a book that passes between a trader and his customer, in which credit purchases are entered) ग्राहक पुस्तिका (स्त्री.)
१ पासबुक (न.) २ (a book that passes between a trader and his customer, in which credit purchases are entered) ग्राहक पुस्तिका (स्त्री.)
१ पास करण्यात आलेला, उत्तीर्ण झालेला २ संमत झालेला
प्रदानार्थ संमत
अनुग्रहोत्तीर्ण
उतारु (सा.), प्रवासी (सा.)
प्रवासी भाडे (न.)
प्रवासी वाहतूक (स्त्री.)
बाजूने जाणारा (पु.)
१ संमत होणे (न.) २ जाणे (न.) ३ (death) निधन (न.), adj. १ जाणारा २ क्षणिक, अल्पकालिक ३ (cursory) वरवरचा ४ (incidental) प्रसंगोपात्त
१ (as a bill of legislature, etc.) विधेयक संमत होणे (न.) २ (as a bill of payment) देयक संमत होणे (न.), बिल संमत होणे (न.)
१ विकार (पु.), मनोविकार (पु.) २ (an enthusiastic interest or direction of the mind) वेड (न.)
१ विकारवश २ शीघ्रकोपी ३ उक्तट
१ विकारवशतेने २ रागाने ३ अति उत्साहाने, तळमळीने, उक्तटपणाने
१ अक्रिय, क्रियाशून्य २ सहनशील ३ Gram.कर्मणि
१ अक्रियता (स्त्री.), क्रियाशून्यता (स्त्री.) २ सहनशीलता (स्त्री.)
अहिंसात्मक प्रतिकार (पु.)
Passiveness
१ पुढे जाणे २ पुढे पाठवणे ३ पुढच्यास देणे
डावलणे
पारपत्र (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725