Participation
१ भाग घेणे (न.), वाटा उचलणे (न.) २ सहयोग (पु.)
१ भाग घेणे (न.), वाटा उचलणे (न.) २ सहयोग (पु.)
१ कण (पु.), लेश (पु.) २ Gram अव्यय (न.)
१ विशिष्ट, विशेष, खास २ विशेष आस्था असलेला, जागृत ३ (unusual, n.oteworthy) विलक्षण
विशिष्ट उदाहरण (न.)
१ (exactness )बिनचूकपणा (पु.) २ (peculiarity) विशेषता (स्त्री.), विशिष्टता (स्त्री.)
विशिष्ट ज्ञान (न.)
विशेषतः
तपशील (पु.)
१ निरोप घेणे (न.) २ विलग होणे (न.)
१ पक्षांध (सा.), २ पक्षाभिनिवेशी (सा.)
पक्षांधता (स्त्री.), पक्षाभिनिवेश (पु.)
१ विभाजन (न.), वाटणी (स्त्री.) २ (as of states) फाळणी (स्त्री.), v.t. १ विभाजन करणे २ फाळणी करणे
अंशतः, काही अंशी
१ भागीदार (सा.) २ साथीदार (सा.)
सहयोगी
सहयोगकर्ता
सहव्यवसायी
सहचर, सांगाती, सोबती
साथी
सहकार्यक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725