Palatal
तलाव्य
तलाव्य
तालु (स्त्री.)
१ मेढ (स्त्री.) २ Fig. कक्षा (स्त्री.) (as in :beyond the pale of law कायघाच्या कक्षेबाहेर ), adj. निस्तेज, फिकट, फिका
रंगपाटी (स्त्री.)
कुंपण (न.)
१ थापटणी (स्त्री.), थापी (स्त्री.) २ (a matress of straw) गवती गादी (स्त्री.)
१ तीव्रता नाहीशी करणे २ (दोष, गुन्हा इत्यादी) सौम्य करून दाखवणे
१ दोषपरिहारक २ तीव्रता कमी करणारा, n.दोषपरिहारक गोष्ट (स्त्री.)
१ निस्तेजपणा (पु.), फ़िकटपणा (पु.) २ Bot. पांडुरता (स्त्री.)
१ (of the hand) तळहात २ (tree) ताड (पु.)
हातचलाखी करणे
१ स्पर्शज्ञेय cf.Perceptible २ धडधडीत cf. Apparent
(Examination by touch) स्पर्शपरीक्षा
धडधडणे, स्फुरणे, स्पंदन होणे
१ धडधड (स्त्री.), स्फुरण (न.), स्पंदन (न.) २ ह्रत्स्पंदन (न.)
मामुली, क्षुल्लक
Paludine adj.दलदलीचा
फाजील लाड करणे, लाडावणे
१ पत्रिका (स्त्री.) cf. Hand Book २ पत्रक (न.) cf.Bullerin
१ तवा (पु.), थाळा, कढई (स्त्री.) २ Geol स्तर (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725