Pageantry
भपकेबाज दृश्य (न.)
भपकेबाज दृश्य (न.)
पृष्ठमुद्रित (न.)
१ (receiving pay) वेतनी, पगारी २ (given or handed over or discharged) चुकता, चुकता केलेला
भरणा झालेला
भरणा झालेले भांडवल (न.)
हप्तामुक्त विमापत्र (न.)
भरणा झालेले भाग (पु.अ.व.), भरणा झालेले शेअर (पु.अ.व.)
पोहरा (पु.), डोल (न.)
१ वेदना (स्त्री.), कळ (स्त्री.), क्लेश (पु.), यातना (स्त्री.) २ मनस्ताप (पु.), हळहळ ३ (punishment) शिक्षा (स्त्री.) (as in out or under pain of death देहांतशिक्षेस पात्र ठरून)
१ दु:खदायक, वेदनाकारक २ (as, a process)कष्टप्रद
दु:खरहित, वेदनारहित
१ कष्ट (पु.अ.व.), श्रम (पु.अ.व.) २ (the throes of childbirth ) वेणा (स्त्री.अ.व.), प्रसूतिवेदना(स्त्री.अ.व.)
मेहनती, कष्टाळू
१ रंगवणे २ रंगचित्र काढ ३ Fig वर्णन करणे, n.रंगलेप (पु.), रंग (पु.)
१ रंगचित्रकार (पु.) २ चितारी (पु.), रंगकलाकार (पु.) ३ रंगवाला (पु.)
१ रंगचित्र (न.) २ रंगचित्रकला (स्त्री.) ३ रंगकला (स्त्री.)
१ जोडी (स्त्री.), जोड (पु.) २ युगुल (न.), युग्म (न.), द्वय (न.), v.t. जोडी लावणे
प्रासाद (पु.), राजवाडा (पु.)
पालखी (स्त्री.), मेणा (पु.)
चवदार, रोचक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725