Overcrowd
अतिगर्दी करणे, अतिगर्दी होणे
अतिगर्दी करणे, अतिगर्दी होणे
अतिगर्दीचा, अत्यंत दाटीचा
अतिमात्रा (स्त्री.)
अधिकर्ष (पु.)
अधिकर्ष करणे
१ थकलेला, थकीत २ वेळ टळलेला
थकलेले व्याज (न.)
थकित कर्ज (न.)
अति जोर देणे
अत्यधिक अंदाज करणे, n १ अत्यधिक अंदाज (पु) २ फाजील अंदाज (स्त्री.)
१ उतू जाणे, ओसंडणे २ भरुन वाहणे, n परिवाह (पु.), ओसंडणे (न.)
१ अतिवृध्दि (स्त्री.) २ फाजील वाढ (स्त्री.)
१ पुढे येणे २ वर येणे ३ जवळ येऊन ठेपणे
संधारण करणे, दुरुस्ती करणे, n संधारण (न.)
१ (all round, general)वरकड, उपरि- २ उपरि (above one's head)
वरकड खर्च (पु.)
अधिपरिव्यय (पु.)
वरकड खर्च (पु.), उपरिव्यय (पु.)
उपरि तार (स्त्री.)
१ कानावर पडणे, कानी पडणे २ अडून एकणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725