Outse
सुरुवात((स्त्री.), प्रारंभ(पु.) (at outset सुरुवातीस, प्रारंभी)
सुरुवात((स्त्री.), प्रारंभ(पु.) (at outset सुरुवातीस, प्रारंभी)
बाहेर, adj. बाहेरील, n बाहेरील भाग (पु.)
१ परका(पु.), ति-हाईत (सा.)२ असदस्य (सा.)
pl. सीमाप्रदेश (पु.)
स्पष्टवक्ता, निर्भीड
१ अदत्त, शिल्लक २ ठळक, उठावदार ३ (as merits etc.) लक्षणीय
अदत्त रक्कम (स्त्री.), शिल्लक रक्कम (स्त्री.) cf.arrears
अदत्त बाकी (स्त्री.)
अधिक वेळ थांबणे
उत्पादन (न.)
मताधिक्याने पराभूत करणे
१ बाहेरील, बाह्य २ जावक-
जावक मालप्रेष (पु.)
जावक नोंदवही (स्त्री.)
१ भारी होणे २ (महत्व, मूल्य इत्यादींच्या दृष्टीने) जास्त असणे
१ हतबुद्ध करणे २ मात करणे
अंडाकार, लंबवर्तुळाकार
अंडाशय (पु.)
१ जयजयकार (पु.) २ (an enthusiastic reception) उत्साहपूर्ण स्वागत (न.)
लहान भट्टी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725