Outlay
खर्च (पु.), व्यय (पु.)
खर्च (पु.), व्यय (पु.)
१ निर्गममार्ग (पु.) २ (पाण्याची)वाट (स्त्री.)
आराखडा (पु.) cf.Blueprint v.t. आराखडा तयार करणे
अधिक जगणे, मागे रहाणे
१ दृष्टिकोन (पु.) २ (what seems likely to happen) रागरंग (पु.)
१ बाहेरील २ दूरस्थ
संख्येने अधिक असणे
१ कालबाह्य, कालविसंगत २ जुनाट
बिघडलेला, नादुरुस्त
दृष्टिआड
रागावलेला
आडवळणाचा
बाह्यरुग्ण(सा.)
१ चौकी(स्त्री.), मेटे(न.) २ दूरतमस्थान(न.) ३ Mil. सीमारक्षक दल (न.)
१ (production) उत्पादन(न.) २ पैदास(स्त्री.)
१ तीव्र आघात २ अत्याचार, v.t. अत्याचार करणे
१ नृशंस २ बेफाम, बेताल
विनयभंग करणे
१ पूर्णपणे २ निक्षून ३ धडधडीत ४ रोखठोक ५ ताक्ताळ
वरचढ होणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725