Native
देशीय
देशीय
१ मूळ गाव (न.) २ मूळ ठिकाण (न.)
देशीय संस्थान (न.)
१ जन्म (पु.) २ ख्रिस्त जन्मोत्सव (पु.) ३ देश्यत्व (न.) ४ जन्मपत्रिका (स्त्री.)
१ नैसर्गिक २ (happening in the usual course) सहज, स्वाभाविक ३ (physical) प्राकृतिक ४ सृष्टिविषयक ५ (illegitimate) अनौरस (as in : natural child अनौरस मूल)
नैसर्गिक आपत्ति (स्त्री.)
स्वाभाविक मृत्यु (पु.)
नैसर्गिक घटना (स्त्री.)
नैसर्गिक वायु (पु.)
निसर्गतिहास (पु.)
१ नागरिकीकरण (न.) २ स्वाभाविकीकरण (न.)
१ अंगवळणी पाडणे, स्वाभाविक करणे २ (to grant the privileges of natural-born citizens) नागरिकत्व प्रदान करणे
१ निसर्गवाद (पु.) २ स्वभाववाद (पु.)
१ निसर्गवादी (सा.) २ स्वभाववादी (सा.) ३ सृष्टिशास्त्रज्ञ (सा.)
१ निसर्गवादाचा २ स्वभाववादाचा ३ सृष्टिशास्त्रीय
१ निसर्गतः २ स्वभावतः, स्वाभाविकपणे
प्राकृतिक कुल (न.)
नैसर्गिक साधन संपत्ति (स्त्री.)
नैसर्गिक अधिकार (पु.अ.व.)
सृष्टिविज्ञान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725